सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : प्रेम करणारी पुरुष व्यक्ती.
उदाहरणे : तिने आपल्या प्रियकरासाठी भेटवस्तू घेतली.
समानार्थी : प्रियकर, साजण
वह पुरुष जो प्रेम करे।
अर्थ : अत्यंत प्रिय आहे असा.
उदाहरणे : राजा दशरथाला आपल्या प्रियतम रामाचा विरह सहन झाला नाही. फूटबॉल हा माझ्या प्रियतम खेळ आहे.
जो सबसे अधिक प्रिय हो।
Preferred above all others and treated with partiality.
स्थापित करा
प्रियतम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. priytam samanarthi shabd in Marathi.